अखिल वैश्य सोनार संघ, पुणे यांच्या 1 मार्च 2026 रोजी होणाऱ्या वार्षिक स्नेहमेळाव्यानिमित्त सर्व वयोगटातील अखिल भारतीय वैश्य सोनार समाज बांधव आणि भगिनींसाठी आयोजित निबंध स्पर्धा.
विषय: “विवाह विषयक समस्या आणि समाधान”
प्रथम तीन उत्कृष्ट लेख तज्ञ मंडळींकडून निवडून कार्यक्रमांमध्ये त्यांना गौरवण्यात येईल आणि सर्वत्र प्रसिद्ध करण्यात येतील.
नियम व अटी:
1) सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष यांच्यासाठी स्पर्धा खुली
2) आपले लिखाण दिनांक 22 फेब्रुवारी पर्यंत निमिष सोनार यांच्या 8805042502 या व्हॉट्सॲप नंबरला टाईप करून पाठवा.
3) शब्द मर्यादा 900 शब्द.
4) आपले नाव, गाव, वय, व्यवसाय, नोकरी इत्यादी माहिती पाठवा.
5) AI चा वापर करू नये.
आपले नम्र- सर्वं कार्यकारिणी सदस्य
अखिल वैश्य सोनार संघ, पुणे
